Saturday, January 15, 2011

रेशम टिपणीस-सेठ

कॅम्पस या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस-सेठ. बेधुंद मनाच्या लहरी ही मालिका , अस्तित्व , हथियार यासारखे हिंदी चित्रपट , जीवलगा , मृगजळ सत्त्वपरीक्षासारख्या मराठी चित्रपटांत तिने काम केलं .
Related Posts Plugin for WordPress, Blogger...