Wednesday, April 24, 2013

हॉट मराठी नायिका

  
 ‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री अभिनेत्री दिप्ती श्रीकांत हिची एक दिलखेचक अदा

 पिंजरा मधील खलनायिका सारा श्रवण

 मराठी सिनेअभिनेत्री हेमलता बाणे

राधा ही बावरी  श्रुती मराठे एका वेगळ्याच हॉट अदेसह

 अनेकांच्या दिल की धडकन, अभिनेत्री पल्लवी सुभाष

 अभिनेत्री, मॉडेल मंजिरी फडणीस

धरतीवरची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा हा ‘अजिंठा’ चित्रपटातील लूक

 नो एन्ट्री पुढे धोका आहे नंतर सई ताम्हणकर चांगलीच बोल्ड झालेली दिसतेय

 पुन्हा एकदा अजिंठामधीलच सोनाली कुलकर्णी

 मराठी पाऊल पुढे पाडणारी मॉडेल मुग्धा गोडसे

 व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रिलीज होणार्‍या ’जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा’ मधील नायिका प्रार्थना बेहरे

 सई ताम्हणकरची आणखी एक बोल्ड अदा

 सत्य, सावित्री आणि सत्यवान या चित्रपटातील अभिनेत्री अमृता पत्की

हिट आणि हॉट अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे एक वेगळे रूप

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...