Saturday, November 2, 2013

जुई गडकरी (Jui Gadkari)

"तुजवीण सख्या रे'मधील अगदी मॉडर्न मुलगी आणि आता "पुढचं पाऊल'मधील टिपिकल गृहिणी अशा परस्परविरोधी भूमिका लीलया साकारणाऱ्या जुई गडकरीने रसिकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे.


प्रकाशझोतात आलेली युवा अभिनेत्री जुई गडकरी स्वतःचे प्रॉडक्शन हाउस उभे करण्याचे ध्येय बाळगून काम करत आहे.







No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...