Saturday, July 20, 2013

मानसी नाईक (Manasi Naik)

मानसी नाईक मराठी चित्रपट सॄष्टीतील एक तरूण आणि हुशार अभिनेत्री असून तिने वेगवेगळ्या भूमिकांमधून तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्याची चुणूक दाखवली आहे.
पुणेकर असलेल्या मानसीने तिच्या अभिनय करीअरची सुरवात केली ती महेश कोठारे यांच्या ‘जबरदस्त या चित्रपटातून...त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यानंतर पुन्हा तिने मोठ्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. सध्या तिच्याकडे वेगवेगळे सिनेमांचे प्रोजेक्ट असून मराठीतील आयटम गर्ल म्हणूनही ती अमोर येत आहे.






No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...