Saturday, March 19, 2011

सुप्रिया पिळगांवकर

सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील "तू तू - मैं मैं" या कार्यक्रमामधे सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली. सुप्रियाने सचिनच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...