Sunday, April 6, 2014
मराठी फॅशन मॉडेल
मुग्धा गोडसे
ही मराठी फॅशन मॉडेल आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. तिने २००४मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.
Thursday, March 6, 2014
नेहा पेंडसे
नेहाने झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी ह्या मालिकेत काम करून अभिनयाची सुरूवात केली.
Thursday, February 6, 2014
सौम्या म्हणजेच अक्षया गुरव
झी युवावर लागणारी मालिका ‘लव्ह लग्न लोचा’ .. आणि या मालिकेमध्ये आलेली नवीन मुलगी सौम्या म्हणजेच अक्षया गुरव.
Monday, January 6, 2014
संस्कृती बालगुडे
वयाच्या ७व्या वर्षापासून नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या संस्कृतीने स्वीत्झर्लंड, मॉरीशस आणि फ्रांस येथे नृत्याचे प्रयोग केले आहेत.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)