Saturday, July 11, 2015

नेहा राजपाल


निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेली गायिका नेहा राजपाल मराठी संगीतक्षेत्र, यांमधील नामवंत गायिका कार्यक्रमांच्या सूत्रसंचालक आहेत.

Saturday, May 9, 2015

लय भारी या सिनेमामध्ये

राधिका आपटे मराठीसह बॉलिवूड सिनेमांमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनेता रितेश देशमुखसह लय भारी या सिनेमामध्ये काम केले आहे. याआधी तुषार कपूरसह 'शोर इन द सिटी'मध्येही अभिनय केला आहे.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...