Saturday, May 9, 2015

लय भारी या सिनेमामध्ये

राधिका आपटे मराठीसह बॉलिवूड सिनेमांमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनेता रितेश देशमुखसह लय भारी या सिनेमामध्ये काम केले आहे. याआधी तुषार कपूरसह 'शोर इन द सिटी'मध्येही अभिनय केला आहे.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...