Thursday, April 11, 2013

जाहिरात क्षेत्रातील मराठी चेहरे

मराठी इंडस्ट्रीमधला एक अतिशय मॉडर्न आणि फ्रेश चेहरा लाभलाय तो पल्लवी सुभाष हिला. पल्लवी ने एव्हरेस्ट मसाला, लाईफबॉय, एन के जी एस बी बॅंक अशा अनेक बर्याच जाहिरातीतून काम केलंच आहे


गौतमी गाडगीळ - कपूर म्हटलं की आठवतात त्या अमूल चॉकलेट आणि इन्कम टॅक्स च्या अनेक वेगवेगळ्या जाहिराती
जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनीही मदर डेअरी, कोका कोला, कॅडबरी अशा अनेक जाहिरातींमधून काम केलंय
सध्या ‘सासूच्या’ भूमिकेत गाजत असलेल्या आसावरी जोशीला सर्वप्रथम लोकांनी दिली ती सर्फच्या ‘ढुंढते रह जाओगे’ या जाहिरातीमधून
विको टर्मरिक नही कॉस्मेटिक असे म्हणत वर्षानुवर्षे एव्हरग्रीन असणारा आणखी एक मराठी चेहरा मृणाल कुलकर्णी
जॉन्सन ॲन्ड जॉन्सन च्या अनेक जाहिरातींमधील बाळांच्या गोड चेहर्‍याबरोबर आणखी एक लाघवी चेहरा आपल्या मनात ठसला आहे ते म्हणजे मिता सावरकर हिचा. तिने इतरही अनेक जाहिराती केल्या आहेत.
वागळे की दुनिया मुळे नाव मिळालेल्या भारती आचरेकर यांनीदेखील अनेक जाहिरातींमधून काम केलेले आहे

बॉम्बे डायिंग, पॉन्ड्स, गोदरेज, फिलिप्स, सनसिल्क अशा अनेक जाहिरातीतून आपल्याला भावलेला अजून एक चेहरा गायत्री जोशी

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...