Wednesday, May 8, 2013

मुक्ता बर्वे(Mukta Barve)

मुक्ता बर्वे ही रंगभूमी, मालिका आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सर्वांनाच सुपरिचीत आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याआधी मुक्ताने अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करून अभिनयाचे धडे घेतले.

लहानपणची लाजरी-बुजरी मुक्ता बर्वे आज मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती कधीच महत्त्वाकांक्षी नव्हती; पण तिच्या कामाची भूकही भागणारी आहे.






No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...