मुळची सातार्यातची असलेली
श्वेता शिक्षणासाठी
मुंबईत आली.
महाविद्यालयात शिकत असतानाच तिला प्रोफेशनल
शो आणि
सिरीअल्स च्या
ऑफर्स येत
होत्या आणि
तेव्हा त्या
ऑफर्स स्विकारुन
तिने करिअरची
वाटचाल चालू
ठेवली. मात्र
या क्षेत्रात
येण्यास तिच्या
घरच्यांचा विरोध होता. घरतली फक्त
एकच व्यक्ती
तिच्या बाजूने
होती. ती
म्हणजे तिची
आई.
श्वेताने
छोट्या पडद्यावरच्या
हजारो प्रेक्षकांच्या
मनात घर
केलं ते
तिच्या ‘काटा
रूते कुणाला’
या मालिकेतून...त्यानंतर तिने
अनेक गाजलेल्या
मालिका आणि
चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. मराठी
इंडस्ट्रीतील मोजक्याच प्रतिभावंत अभिनेत्रीमध्ये श्वेताचं
नाव घेतल्या
जातं. मालिका
आणि चित्रपटांतील
विविध भूमिकांसोबत
तिची ‘प्रेम
ना हैं
मेरा- प्रेम
चोपडा’ ह्या
नाटकातील भूमिका
सुद्धा चांगलीच
गाजली.
No comments:
Post a Comment