तृप्ति भोईर हे नाव मराठी चित्रपट्स्रुष्टित
नविन नाही. सुरवातीला नाटक त्यानंतर मालिका व त्यापाठोपाठ चित्रपट असा प्रवास तिने
केला आहे. 'सही रे सही' या सुप्रसिद्ध नाट्काद्वारे यश मिळाल्यानंतर टिवी वर 'वादळ्वाट'
आणी 'चार दिवस सासुचे' ह्या मलिकांमधुन तिने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाड्ली.
'इश्श्य', 'ओवाळ्ते भाउराया' ' तुझ्या माझ्या संसाराला ...' आणि 'पाउलखुणा' हे तृप्ति
चे चित्रपट. यापैकी 'तुझ्या माझ्या संसाराला ...' हा तिचा स्वत:चा चित्रपट. तरिहि मनात
खंत होति कि, आपण काही वेगळ अस साकार करु शकलो नाही. पण जेव्हा 'अगड्बम' ची कथा समोर
आली त्यावेळी तिन फैसला केला कि चित्रपट करायचा तर हाच.
No comments:
Post a Comment