Saturday, August 3, 2013

स्पृहा जोशी (Spruha joshi)



स्पृहा जोशी ही मुळात रंगभूमीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली एक अभिनेत्री आहे. सोबतच अनेक मालिकांमध्येही तिने अभिनय केला असून तिने केलेल्या भूमिका चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात आहेत.
स्पॄहाने बालकलाकार म्हणूनही अनेक एकांकिकांमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत. रंगभूमीवर काम केले असल्याने तिचं अभिनय कौशल्य चांगलंच विकसीत आहे. त्याच जोरावर आज अनेक मराठी मालिकांमध्ये ती एकशेएक भूमिका पार पाडताना दिसते आहे. झी मराठीवर सद्या चालू असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.







No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...