Saturday, November 16, 2013

स्नेहा कुलकर्णी (Sneha Kulkarni)

झी मराठी वरील ``महारास्टाचा सुपरस्टार`` या कार्यक्रमात द्वितीय क्रमांक मिळविणारी नाशिकची उगवती नवतारका आणि विविध चित्रपट, मालिकांमध्ये सध्या आपल्या अभिनयाची झलक दाखविणारी नाशिकची गुणी अभिनेत्री स्नेहा कुलकर्णी ...

Saturday, November 2, 2013

जुई गडकरी (Jui Gadkari)

"तुजवीण सख्या रे'मधील अगदी मॉडर्न मुलगी आणि आता "पुढचं पाऊल'मधील टिपिकल गृहिणी अशा परस्परविरोधी भूमिका लीलया साकारणाऱ्या जुई गडकरीने रसिकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे.

Saturday, October 26, 2013

स्मिता शेवाळे (Smita Shewale)



स्मिता शेवाळे 'यंदा कर्तव्य आहे' ह्या चित्रपटातून तिने या मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

Saturday, October 19, 2013

अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar)

वादळवाट ' मालिका दिवसेंदिवस तुफान लोकप्रिय होत चालली आहे. त्यातली अॅडव्होकेट रमा म्हणजे अदिती सारंगधर.

Saturday, October 5, 2013

Saturday, September 21, 2013

मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis)

 मृणाल दुसानीस मुळची नाशिकची. झी मराठीवरीलमाझिया प्रियाला प्रीत कळेनाया सिरियलद्वारे ती प्रथम छोट्या पडद्यावर आली. कदाचित त्या मालिकेमधली सोज्वळ सुशिल भूमिका बघूनच तिलातू तिथे मीमधली मंजिरी साकारायला मिळाली असावी

Saturday, September 14, 2013

केतकी चितळे (ketaki chitale)



'आंबट गोड' मालिकेतली लाडकी सून अबोली अर्थात, केतकी चितळे.

Saturday, September 7, 2013

हेमांगी कवी (Hemangi Kavi)



'मनातल्या मनात' सिनेमापासून ते 'पांगिरा'पर्यंत अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारी अभिनेत्री हेमांगी कवी.

Saturday, August 31, 2013

स्मिता गोंदकर (Smita Gondkar)



मराठी ‘रूपेरी पडद्यावर  बिकिनीत सौंदर्यदर्शन घडवले ते स्मिता गोंदकर हिनेच. ‘हिप हिप हुर्ये या कमी चवीचा मसाला वापरलेल्या मनोरंजनात स्मिता गोंदकरचा कथानकानुसार गोव्याच्या बीचवरचा तडका अस्सल होता.

Saturday, August 24, 2013

दिप्ती श्रीकांत (deepti shrikant)

मला सासू हवी फेम दिप्ती श्रीकांत. दीप्ती मुळची गुजराथी आहे पण पुणे, सोलापूरमधे लहानाची मोठी झाल्यामुळे ती उत्तम मराठी बोलते. याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमधून अभिनय केला आहे.

Saturday, August 17, 2013

मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande)



मूळची पुणेकर असलेली आणि कुंकू या मालिकेमूळे खूप लोकप्रियता मिळालेली मृण्मयी देशपांडे ही एक उत्तम नर्तिका आहे हे ही तिने एकापेक्षा एक या कार्यक्रमाद्वारे सिद्ध केले आहे

Saturday, August 10, 2013

मनवा नाईक (Manava Naik)


मनवा नाईक ही मराठी अभिनेत्री आहे. हिने मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतून अभिनय केला आहे.

Saturday, August 3, 2013

स्पृहा जोशी (Spruha joshi)



स्पृहा जोशी ही मुळात रंगभूमीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली एक अभिनेत्री आहे. सोबतच अनेक मालिकांमध्येही तिने अभिनय केला असून तिने केलेल्या भूमिका चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात आहेत.

Saturday, July 27, 2013

तृप्ती भोईर (Trupti Bhoir)



तृप्ति भोईर हे नाव मराठी चित्रपट्स्रुष्टित नविन नाही. सुरवातीला नाटक त्यानंतर मालिका व त्यापाठोपाठ चित्रपट असा प्रवास तिने केला आहे. 'सही रे सही' या सुप्रसिद्ध नाट्काद्वारे यश मिळाल्यानंतर टिवी वर 'वादळ्वाट'

Saturday, July 20, 2013

मानसी नाईक (Manasi Naik)

मानसी नाईक मराठी चित्रपट सॄष्टीतील एक तरूण आणि हुशार अभिनेत्री असून तिने वेगवेगळ्या भूमिकांमधून तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्याची चुणूक दाखवली आहे.

Saturday, July 13, 2013

स्मिता तांबे

मराठी पडद्यावरील तारका स्मिता ही एक अशीच कष्टाळू आणि मिळेल ती भूमिका आव्हान म्हणून स्विकारणारी अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि चित्रपटात काही ताकदीच्या भूमिका निभावून तिची कारकिर्द सुरु केली आहे.

Saturday, July 6, 2013

तेजस्विनी पंडित (Tejasvini Pandit)

मराठी सृष्टितील छोट्या व मोठ्या अशा दोन्ही पडद्यावर दमदार भूमिका करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित

Saturday, June 22, 2013

श्वेता शिंदे (shweta shinde)

मुळची सातार्यातची असलेली श्वेता शिक्षणासाठी मुंबईत आली. महाविद्यालयात शिकत असतानाच तिला प्रोफेशनल शो आणि सिरीअल्स च्या ऑफर्स येत होत्या आणि तेव्हा त्या ऑफर्स स्विकारुन तिने करिअरची वाटचाल चालू ठेवली. मात्र या क्षेत्रात येण्यास तिच्या घरच्यांचा विरोध होता. घरतली फक्त एकच व्यक्ती तिच्या बाजूने होती. ती म्हणजे तिची आई.

Saturday, June 15, 2013

Saturday, June 8, 2013

मधुरा वेलणकर (Madhura Velankar )

मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपट विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री असून जेवढी ती दिसायला सुंदर आहे तेवढीच ती टॅलेंटेड अभिनेत्री आहे. अभिनयाचं बालकडू तीला लहानपणापासूनच मिळालं. ते तिच्या वडिलांकडून म्हणजे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्याकडून...

Saturday, June 1, 2013

तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari)

 तेजस्विनी लोणारी ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक नवतारका आहे. तिने तिच्या करिअरची सुरवात केली ती काही साऊथ चित्रपटातील अभिनयाने...

Saturday, May 25, 2013

प्रिया बापट (Priya Bapat)



प्रिया बापट ही मराठी रंगभूमी आणि चित्रपटसॄष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असून अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये तीने भूमिका केल्या आहेत. मराठी सोबतच तीने काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका देखील केल्या आहेत.

Wednesday, May 8, 2013

मुक्ता बर्वे(Mukta Barve)

मुक्ता बर्वे ही रंगभूमी, मालिका आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सर्वांनाच सुपरिचीत आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याआधी मुक्ताने अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करून अभिनयाचे धडे घेतले.

Monday, April 29, 2013

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)


अमृता खानविलकर ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

Wednesday, April 24, 2013

हॉट मराठी नायिका

  
 ‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री अभिनेत्री दिप्ती श्रीकांत हिची एक दिलखेचक अदा

Tuesday, April 23, 2013

प्रार्थना बेहेरे (prarthana behere)

मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून पदार्पण करणारी प्रार्थना बेहेरे

Sunday, April 21, 2013

कादंबरी कदम

 कादंबरी कदम वयाच्या तेराव्या वर्षी रंगभूमीवर अभिनय करणारी अभिनेत्री

Thursday, April 11, 2013

जाहिरात क्षेत्रातील मराठी चेहरे

मराठी इंडस्ट्रीमधला एक अतिशय मॉडर्न आणि फ्रेश चेहरा लाभलाय तो पल्लवी सुभाष हिला. पल्लवी ने एव्हरेस्ट मसाला, लाईफबॉय, एन के जी एस बी बॅंक अशा अनेक बर्याच जाहिरातीतून काम केलंच आहे

Friday, March 29, 2013

आजचा दिवस माझा (Aajcha Divas Majha)


आजचा दिवस माझायामध्ये प्रमुख भूमिका महेश मांजरेकर,सचिन खेडेकर,अश्विनी भावे यांची आहे .या चित्रपटाची निर्मिती स्वान प्रॉडक्शन्सच्या पूजा छाब्रिया यांनी केली आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे आहे.पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, ऋषीकेश जोशी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.या चित्रपटाचा विषय राजकीय आहे.या चित्रपटाचे सादरीकरण एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड च्या संजय छाब्रिया यांनी केले आहे.

Wednesday, March 27, 2013

श्रुती मराठे (Shruthi Marathe)


श्रुती प्रकाश ही एक मराठी अभिनेत्री मुळची मुंबईची असणाऱ्या श्रुतीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ इंदिर विळा ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला.

Wednesday, February 13, 2013

पुणे 52 ( Pune 52 )

ही गोष्ट एका पुण्यातील डीटेक्टीवची १९९२ सालातील त्याचासमोर आलेल्या एका केसमुळे त्याचा आयुष्यात अनेक बदल येतात त्याचीच एक कहानी .या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हनकर, श्रीकांत यादव, किरण करमरकर, भारती आचरेकर यांची भूमिका बघायला मिळणार आहे 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...